मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. परमबीर सिंह स्वत: कोर्टासमोर हजर झाल्याने अजामीनपत्र आज (२६ नोव्हेंबर) वॉरंट रद्द झाले आहे. चौकशीत सहकार्य करण्याची परमबीर सिंहांची कोर्टात हामी दिली आहे.
परमबीर सिंह हे काल (२५ नोव्हेंबर) मुंबईत दाखल झाले. यानंतर परमबीर सिंह यांनी कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. परमबीर सिंह यांनी धमकी देऊन साडे तीन कोटींची खंडणी उकळल्याच्या आरोपावर आज त्यांची चौकशी झाली.
A Thane court cancelled the non-bailable warrant against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh after he appeared before them. While cancelling it, Court directed him to cooperate with Thane Police in investigation. He was asked to furnish a personal bond of Rs 15,000. pic.twitter.com/wjdFVXPbiN
— ANI (@ANI) November 26, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.