HW News Marathi
व्हिडीओ

Rajyapal नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न रखडण्यामागे Eknath Khadse कारणीभूत ?

विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सध्या आजूण पण रखडलेला आपण पाहतोय. विधानपरिषद आमदार नियुक्ती या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले आहेत. यावर अनेक चर्चादेखील झाल्या किंबहूना या आमदारांची नियुक्ती रखडण्यामागे भाजप चा हात असल्याची शक्यता देखील विरोधी पक्षांकडून वर्तवण्यात आली होती. मात्र, या नियुक्त्या रखडण्यामागे एकनाथ खडसे यांचे नाव यादीत असण्याचे मुख्य कारण असल्याचा अंदाज आता समोर येतोय

#SharadPawar #BhagatSinghKoshyari #EknathKhadse #12MLA #Mahavikasaghadi #BJP #uddhavthackeray #rajyapal #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या Raj Thackeray यांना परवानगी द्यायची कशी? – Jayant Patil

News Desk

I am Proud of Ninad | वीरपत्नीचं देशाला आवाहन

Arati More

१२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारणार- Girish Mahajan

Seema Adhe