HW News Marathi
महाराष्ट्र

एनसीबीच्या कारवाईत १ हजार १२७ किलो गांजा जप्त

मुंबई। नांदेडमध्ये एनसीबीने गडगा-कहाळा रस्त्यावर जाणाऱ्या वाहन तपासणी एका ट्रकमध्ये तब्बल १ हजार १२७ किलो गांजा जप्त केला आहे. एनसीबीने काल (१५ नोव्हेंबर) पहाटे नांदेड जिल्ह्यातील मांजरम येथे वाहन गांजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठलाग करत पडण्यात एनसीबीला यश आले आहे. एनसीबीच्या कारवाईत ट्रकचालक आणि क्लीनरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
हा गाजांनी भरलेला ट्रक आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून जळगांवच्या मार्गाने जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. या ट्रकमध्ये तब्बल ४९ पोत्यात जवळपास एक टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतलं.
या कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले असून या पथकात अमोल मोरे, सुधाकर शिंदे, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर यांचा सहभाग होता. या तस्करी बाबद एनसीबी अधिकारी अधिक तपासू करून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया असल्याची माहिती मिळाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Aprna

आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं!

News Desk