HW News Marathi
व्हिडीओ

देशात ६० वर्षांमध्ये काँग्रेसनं काय केलं का?, Bhaskar Jadhav यांनी केली Narendra Modi यांची मिमिक्री

“आपल्या भाषणात एखाद्या राजकीय नेत्यांनी हुबेहूब मिमिक्री करणारे नेते म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) सर्वांना माहित आहेत. मात्र माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री (narendra modi mimicry) करून चांगलीच टोलेबाजी केली आहे.”

#BhaskarJadhav #NarendraModi #Maharashtra #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raosaheb Danve, Arjun Khotkar | हे नाटक नेमकं कशासाठी ?

News Desk

“मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली, हा प्रश्न तेव्हा नव्हाता”, Nana Patole यांचा टोला

News Desk

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |

Arati More