HW News Marathi
व्हिडीओ

बंडखोरीचा प्रताप सरनाईकांना फायदा?, भाजपसोबत जाताच मोठा दिलासा

शिवसेनेतून बंडखोरी करुन शिंदे गटात जाणं ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईकांना चांगलंच फायद्यात पडलंय असं म्हणावं लागेल. कारण, ईडीच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यानंतर आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा आहे.

#PratapSarnaik #EknathShinde #ED #ShivSena #BJP #ModiSarkar #Maharashtra #CrimeBranch #Security #MoneyLaundering #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shinde – Fadnavis सरकारकडून काही अपेक्षा नाही, हे फक्त ‘घोषणा सरकार’

News Desk

मुख्यमंत्र्यांचे रात्री उशीरापर्यंत प्रयत्न, तरी उदयनराजे शिवप्रताप दिन कार्यक्रमाला गैरहजर

Manasi Devkar

Narayan Rane यांच्या अटकेवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया…

News Desk