HW News Marathi
व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati यांना राज्यसभेत BJP ने डावलल तर Sanjay Raut यांनी दिलं खंबीर समर्थन !

मराठा आरक्षण विधेयकावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू न दिल्याने राज्यसभेत मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता. रीतसर विनंती करूनही भाजपच्या यादीत वक्ता म्हणून संभाजीराजे यांचे नाव नव्हते. सभागृहात चर्चा संपत असताना विरोधी पक्षनेते बोलण्याआधी संभाजीराजे उठून उभे राहिले आणि त्यांनी निषेध नोंदवला.

#ChhatrapatiSambhajiRaje #SanjayRaut #Parliament #BJP #Shivsena #MarathaReservation

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Demonetization नंतर बनावट नोटांचं प्रकरण दाबलं गेलं, तेव्हाही Sameer Wankhede यांच्याकडेच चार्ज!

News Desk

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk

…या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात नवीन वळण येणार!- Raosaheb Danve

News Desk