HW News Marathi
व्हिडीओ

BJP मालामाल,Electoral Bonds मधुन मिळाली रग्गड देणगी! Congress, NCP, Shivsena किती?

सन 2019-20 या वर्षामध्ये विक्री करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या एक तृतीयांश निधीवर भाजपने कब्जा केल्याचं स्पष्ट झालंय. सन 2019-20 या वर्षासाठी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या निधीपैकी तब्बल 76 टक्के निधी एकट्या भाजपला मिळाला आहे. तर केवळ 9 टक्के निधी हा काँग्रेसला मिळाला आहे.

#BJP #ElectoralBonds #NarendraModi #AmitShah #RahulGandhi #Shivsena #Congress #NCP #TrinamoolCongress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईचा निर्णय योग्यच! – Deepali Sayed

News Desk

Rohit Pawar संदर्भात काय म्हणाल्या Supriya Sule?

News Desk

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं Sanjay Raut यांचा इशारा

News Desk