HW News Marathi
व्हिडीओ

Mantralayमध्ये दारू सापडल्याने Chitra Wagh आणि Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर संताप

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याने, राज्य सरकार आता अडचणीत आलं आहे. भाजप नेत्यांनी आता या वरून साकारला चांगलंच पेचात पकडलं आहे. भाजपच्या उपप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपली मतं मांडली आहेत आणि सरकारला जाब विचारला आहे.

#Mantralay #ChitraWagh #UddhavThackeray #mahavikasaghadi #pravindarekar #shivsena #bjp #congress #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde यांचा आपल्याच आमदारांना ‘शह’?; नव्या रणनितीसह विरोधकांशी वाढतेय जवळीक

News Desk

Sanjay Raut यांना सोमय्यांचा दणका!,Sewri कोर्टाकडून Arrest Warrant जारी

Manasi Devkar

भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात Gopichand Padalkar यांचा Sanjay Raut यांना सवाल!

News Desk