HW News Marathi
व्हिडीओ

दादरा-नगर हवेलीच्या विजयानंतर Aaditya Thackeray यांची चपराक, “इकडचं काम बघूनच…”

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याचा शकट हाकणारे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कसे चालेल, या विषयी अनेक हितचिंतकांना शंका होती. मात्र क्रिकेटमधील बेस्ट ऑफ इलेव्हनच्या धर्तीवर राज्यातील सरकार बनले आहे. आमच्यात विश्वासाचे वातावरण असल्याने केवळ साखरेचा गोडवाच नाही, तर दुग्धशर्करा योग झाला असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कलानगर येथील उड्डाणपुल पब्लिक प्लाझाचे भुमिपुजन यावेळी त्यांनी दादरा नगर हवेलीच्या विजयाबद्ल वक्तव्य केले आहेत.

#AadityaThackeray #Shivsena #DadraAndNagarHaveli #BJPMaharashtra #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे. पी. नड्डांच्या सभेनंतर मैदानावर कचऱ्याचा ढीग

Manasi Devkar

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी ‘या’ व्यक्तींच नाव सीबीआय च्या आरोपपत्रात |

News Desk

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा!

News Desk