HW News Marathi
व्हिडीओ

सकाळी Chagan Bhujbal याचं कौतुक अन् संध्याकाळी त्यांच्या विरोधकाला भेटल्या

भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankja Munde) सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. काल सकाळी त्यांनी ज्येष्ठ तसेच मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर काही वेळाने त्या भुजबळांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे आमदार सुहार कांदे (MLA Suhas Kande)यांच्या निवासस्थानी पोहचल्या. त्यामुळे त्यांनी आमदार कांदेंशी काय गप्पा मारल्या असतील हा चर्चेचा विषय ठरला आहे.

#SuhasKande #PankajaMunde #ChaganBhujbal #NCP #BJP #Maharashtra #Beed #Nashik #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

YuvaSena कडून बंडखोर आमदारांच्या मुलांच्या हकालपट्टीची मागणी |

News Desk

Narayan Rane यांची जनआशिर्वाद यात्रा BJP ला महागात? कोकणातले 2 नगरसेवक सेनेत दाखल…

News Desk

बीडमधील ८ वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणाची Pankaja Munde यांच्याकडून दखल

News Desk