HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीत काय घडतं आम्हाला काय माहित; Nana Patole यांच्याकडून MVA ला घरचा आहेर

महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न 2 वर्षांपासून सुरू आहे. भाजपचे केंद्रातील सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलं. ते पाप लपविण्यासाठी वातावरण खराब करण्याचं काम केंद्र सरकार kadun सुरू आहे. ज्या पक्षाचं नाव भाजपकडून घेतलं जातं त्या पक्षात काय घडतं आहे हे आम्हला कसे कळणार ?अंधारात कोणाची काय खलबतं चालतात याच्याही आम्हाला काही देणं घेणं नाही…राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो.

#KiritSomaiya #BJP #Congress #NCP #SharadPawar #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण आमच्यामुळे, विविध पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई

Atul Chavan

Shivsena च्या शिष्टमंडळांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट

News Desk

…म्हणून देवेंद्र फडणवीस-अजित पवारांचं सरकार अल्पजिवी ठरलं !

News Desk