HW News Marathi
व्हिडीओ

१५ ॲागस्टपासून MumbaiLocal सुरू,UddhavThackeray यांची घोषणा! प्रवास कोण करू शकतं?

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आता 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

#MumbaiLocal #UddhavThackeray #MaharashtraUnlock #Mumbai #Shivsena #CMUddhavThackeray #CMOMaharashtra #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

TRP घोटाळा – फेक टीआरपी म्हणजे काय?कसा चालतो आकड्यांचा खेळ?

News Desk

भोंग्यांनंतर आता मदरशांवरून MNS आक्रमक; सरकारला दिला इशारा

Seema Adhe

“…अधिकाऱ्यांना खोक्याची ऑफर दिली”; आमदार लिंगाडेंचा गौप्यस्फोट

Chetan Kirdat