HW News Marathi
व्हिडीओ

शासकीय वसतिगृह रामभरोसे! लातूर जिल्ह्याच्या रेणापूरमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

“लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यावतीने लाखो रुपये खर्च करून मुलांचे शासकीय वसतिगृह, रेणापूर हे रामभरोसे सोडून वसतिगृह अधीक्षक बिनधास्तपणे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना सोडून घरी राहत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे नेमण्यात आलेल्या अधिकारी वसतिगृहात मुक्कामी असणं गरजेचं असताना तेथील खाजगी सुरक्षारक्षक यांच्या जीवावर हे वसतिगृह सोडून देतात. या सर्वामुळे शासकीय वसतिगृहात मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

#Latur #EknathShinde #DevendraFadnavis #Renapur #GovernmentInsitute #Hostel #HWMarathiExclusive #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP मध्ये महाजन, मुंडे आणि पर्रिकर कुटुंबीय अंधारात गेलेत- Sanjay Raut

News Desk

Manisha Kayande : नोटबंदी आणि टाळेबंदी किती वाजता झाली ? हिम्मत असेल तर टीका करा

News Desk

“तर बेळगावात घुसून…”, शहाजी बापू पाटलांचा इशारा

Manasi Devkar