HW News Marathi
व्हिडीओ

Chitra Wagh कडाडल्या… Sanjay Raut वानखेडेंना ‘मुस्लिम’ सिद्ध करण्याची घाई का?

महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक (nawab malik) एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहे. सोमवारी त्यांनी वानखेडेंचा धर्म मुस्लिम असल्याचा खुलासा केला होता. मात्र, वानखेडेंनी ते आरोप फेटाळून लावले. तसेच शिवसेनेचे संजय राऊतांनी (sanjay raut) देखील समीर वानखेडे प्रकरणावरून टीका केली आहे. त्यावरूनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

#ChitraWagh #SanjayRaut #NawabMalik #SameerWankhede #NCB #NCP #Shivsena #AryanKhanDrugCase #SRK #ShahrukhKhan #Mumbai #CruiseDrugBust #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री Gulabrao Patil यांचे स्पष्टीकरण

News Desk

अब्दुल सत्तारांना सुप्रिया सुळेंबद्दलचं वक्तव्य भोवणार?

Manasi Devkar

Sambhajiraje Exclusive | इतिहास गाडू नका ..संभाजीराजे आक्रमक!

Arati More