HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत अग्नितांडव! ६० मजली इमारतीला भीषण आग, रहिवासी अडकल्याची भीती

मुंबईत मोठं अग्नितांडव पाहायला मिळत आहे. आज (२२ ऑक्टोबर) करीरोड स्टेशन जवळील असलेल्या अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग १९ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागली असून ती २५ व्या मजल्यापर्यंत पसरली आहे.

#Mumbai #Fire #AvighnaPark #KishoriPednekar #AvighnaTower #CurryRoad #MumbaiNews #UddhavThackeray #BMC #MumbaiFireNewsn

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Madha- Ranjitsinh Naik-Nimbalkar | रणजितसिंह नाईक-निंबाळकर आहेत कोण ?

News Desk

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 2, अन् तिने तिच्यातली ‘ती’ ओळखली

News Desk

Congress vs BJP | सुशिलकुमार शिंदे पंच्याहत्तरीमध्ये दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात !

News Desk