HW News Marathi
व्हिडीओ

“नवाब मलिकांवर मला काही बोलायचंच नाही”;’तो’ प्रश्न विचारताच Ajit Pawar भडकले

नवाब मलिकांवर प्रश्न विचारताच “मलिकांवर मला काही बोलायचंच नाही. तुम्ही त्यांचे प्रश्न त्यांनाच विचारा”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२२ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकारांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

#AjitPawar #NawabMalik #SharadPawar #MaharashtraPolitics #Maharashtra #NCB #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ISRO Chandrayan-2 | देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा

Gauri Tilekar

भाजप कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

शेतकऱ्यांचा संताप ओळखा अन्यथा…

Atul Chavan