HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांच्या पावसातल्या सभेची द्विवर्षपूर्ती! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

२०१९ साली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ उद्यनराजेंविरोधात घेतलेल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा या सभेला आज २ वर्ष पूर्ण झालं. उभ्या पावसात न थांबता, न थकता शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि त्यानंतर ‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ ‘दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधीही झुकला नाही” असं म्हणत राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा चिमटे काढले आहेत. त्याच निमित्ताने राष्ट्रवादीकडून आलेल्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया.

#SharadPawar #SupriyaSule #SharadPawarSpeechInRain #NCP #Satara #MaharashtraPolitics #Maharashtra #AjitPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार नव्हे तर शरद पवार हेचं पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट!

News Desk

इतर पदाधिकारी बसलेले असताना Vasant More हे Raj Thackeray यांच्या कार्यक्रमात उभे का राहिले?

Manasi Devkar

राहुल गांधींसाठी ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी – विश्वजीत कदम

News Desk