HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण प्रकरणात 2 खुलासे,Sanjay Rathod यांच्या अडचणी वाढणार…

बंजारा समाजातील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिनं आत्महत्या केली.. आणि शिवसेना नेते, माजी मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे…. पूजा चव्हाण आणि राठोड यांनी अनेकदा एकमेकांना फोन केल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आलेय…. पूजाने आत्महत्या करण्याच्या चार-पाच दिवसांपूर्वी पूजा आणि राठोड यांच्यात फोनवरून संभाषण झालं होतं… अशी माहिती आता समोर येतेय… ‘इंडियन एक्स्प्रेस’नं याबद्दलचं वृत्त दिलंय..

#PoojaChavan #SanjayRathod #Maharashtranews #LatestmarathiNews #MarathiBatmya #ChitraWagh #BJP #Shivsena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एक दुजे के लिए’ सिनेमाचा पडद्यावर झाला तसाच राजकीय अंत होईल Sanjay Raut

News Desk

महाविकास आघाडीला धक्का ! मराठा आरक्षणावरील स्थगिती उवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

Budget म्हणजे गुलाबी स्वप्नांशिवाय काहीही नाही; विरोधकांचा हल्लाबोल

News Desk