HW News Marathi
व्हिडीओ

PM Cares Fund मध्ये पैसे येतात कुठून, जातात कुठे? Audit गायब?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जाहीर केलेला निधी आता वादात आडकला आहे. शिवाय, या निधीच्या पारदर्शकतेबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्याला कारण पण तसंच आहे… शिवाय PM केअर्स फंडाची सुरुवात झाल्याच्या आठवड्याभरात आणखी काही प्रश्न उपस्थित होऊ लागले. म्हणजे, PM केअर्स फंडाची स्थापना कुठल्या कायद्यान्वये केली गेलीय, त्याचं व्यवस्थापन कोण पाहतंय, आतापर्यंत किती रक्कम जमा झाली, कुणाकडून रक्कम आलीय, या रकमेचा वापर कसा केला जातोय? हे आमि असे सगळे प्रश्न उपस्थीत झाले होते. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केलं जात असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

#PMCares #PMModi #Audit #RTIAct #Covid19 #PMCaresFund #India #AuditofPMCareFund

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेत Dhananjay Munde व Eknath Shinde यांचा एकमेकांना चिमटा; Karuna Sharma यांचंही ओपन चॅलेंज

Manasi Devkar

Rupali Chakankar On Sharad Pawar | किती दिवस हुकूमशाही चालवणार ? रूपाली चाकणकरांचा सवाल !

swarit

BJP च्या ‘पोलखोल’ला Shivsena चा ‘झोलखोल’ अभियानाने प्रत्युत्तर

News Desk