HW News Marathi
व्हिडीओ

Rupali Chakankar On Sharad Pawar | किती दिवस हुकूमशाही चालवणार ? रूपाली चाकणकरांचा सवाल !

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. पवार यांनी या संदर्भातील माहिती त्यांनी २५ सप्टेंबर ला आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असे आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे. ईडीने कार्यालयाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ही सरकारची हुकुमशाही असल्याचा आरोप केला आहे. #RupaliChakankar #SharadPawar #NCP #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

Atul Chavan

“मी उद्धव व आदित्य ठाकरेंना बंगला बांधून देतो”- Shahajibapu Patil

News Desk

Avdhut Tatkre | प्रसाद लाड यांनी यापूर्वीच दिले होते तटकरेंच्या पक्षबदलाचे संकेत

Gauri Tilekar