HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya यांचा नवा गौप्यस्फोट! सुमारे १५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा…

मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील तक्रार देण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मुरगूड मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत कोल्हापूरमधून भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड मोठा ताफा दाखल झालेला आहे. त्याचबरोबर साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त ठिकाणी लावण्यात आला आहे.नागरिकही रस्त्याच्या दुतर्फा किरीट सोमय्यांनी पाहण्यासाठी गर्दी केली आहे

#KiritSomaiya #Kolhapur #HasanMushrif #Mahavikasaghadi #BJPMaharashtra #BJP #NCP #ED #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मनसुख हिरन यांची गाडीतच हत्या,सचिन वाझेंना अटक करा’ फडणवीस का भडकले?

News Desk

धगधगती ‘मशाल’ हाती घेऊन शिवसैनिक Matoshree वर दाखल…

Chetan Kirdat

Amol Mitkari Exclusive | नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत केली तरी शोभणार नाही !

Gauri Tilekar