HW News Marathi
व्हिडीओ

पंकजांच्या वाढदिवसासाठी परळीत बॅनरबाजी,भाजपच्या नेत्यांचे फोटो मात्र गायब! नाराजी कायम?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या म्हणजे 26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.

#pankajamunde #bjp #maharashtra #birthday #devendrafadnavis #narendramodi #Parli #Beed #MaharashtraLive

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्यनच्या सुटकेसाठी थेट वानखेडेंनीच मागितली कोट्यावधींची लाच? वानखेडेसह NCB गोत्यात

News Desk

Raj Thackeray यांनी NCP वर केलेल्या टिकेला आज Sharad Pawar यांनी जोरदार उत्तर दिले आहे

News Desk

…अन् दवंडी पेटली, “आजपासून पाणी येणार हो!”; रोहिणीखेडला अखेर पाणीपुरवठा, ग्रामस्थ सुखावले

News Desk