HW News Marathi
व्हिडीओ

आता कानाला खडा लावलाय बरं, Ajit Pawar यांनी भरसभेत मागितली माफी!

राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आपल्या तडाखेबाज भाषणामुळे कायम चर्चेत असतात. आज साताऱ्यातील (satara) एका कार्यक्रमात बोलत असताना चुकून पालकमंत्री म्हणण्याऐवजी जिल्हाधिकारी (collector ) उल्लेख केल्यामुळे अजितदादांनी धरणाच्या वक्तव्याचा दाखला देत जाहीर सभेत माफी मागितली.

#AjitPawar #NCP #SharadPawar #Satara #PMNarendraModi #Maharashtra #Collector #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीजबिल सवलतीसाठी ऊर्जामंत्र्यांकडून ८ वेळा प्रस्ताव, मग सरकारचं घोडं का अडलंय ?

News Desk

ग्रामपंचायत निकालावर Eknath Shinde यांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

Sanjay Raut हा फाटक्या तोंडाचा आहे : आमदार संजय गायकवाड

News Desk