HW News Marathi
व्हिडीओ

BJP’ ला Rashmi Thackeray यांच्यावर केलेल्या आरोपांची रणणिती महागात पडणार ?

समर्थक आक्रमक होतात, आंदोलनं होतात, परत एकमेकांवर आब्रूनुकसानीचे दावे होतात. या घटना शक्यतो याच क्रमाणे असतात आपण पाहीलंय. पण या गोष्टी जेव्हा रणणीती साठी वापरण्यात येतात तेव्हा राजकीय वाद विकोपाला जातात आणि त्याचे दुहेरी परिणाम भोगावे लागतात. आणि याचं उत्तम उदाहण म्हणजे केंद्रातलं भाजप सरकार. राज्यातल्या सत्तेला पायउतार व्हायला भाग पाडण्याचा भाजप चा प्रयत्न कायम च असतो , पण गोष्ट जेव्हा भावनीक पातळीवर जाते, तेव्हा गेम पलटण्याच्या शक्यता वाढतात. अर्थातच आजचा विषय़ आहे तो म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर होणारे आरोप.

#RashmiThackeray #Shivsena #KiritSomaiya #BJPMaharashtra #Politics #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Yogendra Gode Buldhana | बुलढाण्यात भाजप नेत्याची बंडखोरी, शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल

Gauri Tilekar

“मला एकदा उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायचीय”; Chandrakant Patil यांनी व्यक्त केली ईच्छा |

News Desk

ठरलं! उद्धव ठाकरेच शिवाजी पर्कात दसरा मेळावा घेणार

Seema Adhe