HW News Marathi
व्हिडीओ

“बाहेर पडलं कि पाऊस अन् टीव्ही लावला कि राऊत”; Hasan Mushrif यांची शाब्दिक फटकेबाजी

महाविकास आघाडीच्या सरकार सत्ता स्थापनेची आठवण सांगताना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यानी ही चारोळी करून दाखवली आणि कार्यक्रमात हशा पिकला. इस्लामपूरमधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचे अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी सभेत बोलताना मुश्रीफ यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकानंतर आम्ही सत्तेत येणार नाही असे वाटत असताना आम्ही सत्ततेत कसे आलो याचा किस्सा सांगताना ही चारोळी ठोकली.

#HasanMushrif #SharadPawar #SanjayRaut #UddhavThackeray #MVA #MahaVikasAaghadi #BJPMaharashtra #AjitPawar #DevendraFadnavis #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यांच ते रात्रीचं ट्विट होत…आमदार संजय शिरसाट यांना अंबादास दानवे यांचा टोला

News Desk

राऊत-राणांच्या लडाखमधील भेटीविषयी काय म्हणाल्या Navneet Rana?

News Desk

Eknath Shinde यांचा प्लॅन यशस्वी?, Uddhav Thackeray यांच्याकडे उरले फक्त ‘एवढे’ आमदार

Manasi Devkar