HW News Marathi
व्हिडीओ

तुकोबा,ज्ञानोबा पंढरीला रवाना ,मानाच्या पालख्यांचा डोळे दिपवणारा सोहळा !

आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुका (पालखी) पंढरपूरकडे एसटीने प्रस्थान ठेवणार आहेत. ८० वारकरी आणि मानकरी, देवस्थान विश्वस्त या पालखीसोबत असणार असून दोन बसमधून हे सर्वजण प्रवास करणार आहेत. पालखी सोहळा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. आजही कोरोनाच्या संकटात मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने संपन्न होत आहे.

#santtukarampalkhi #palkhiprasthan #maharashtra #pandharpurpalkhi #ashadhi #santadhyaneshwar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bharat Jodo’ यात्रेमुळे Maharashtra काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा येईल! Vishwajeet Kadam यांना विश्वास

News Desk

Divakar Ravte | आदित्यसाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह ..

Arati More

राहुल गांधींच्या सभेविरोधातील मनसेचं आंदोलन रोखण्यात पोलिसांना यश

Manasi Devkar