HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार राष्ट्रपती होणार? दिल्लीत हालचालींना वेग…

राजनितीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. (Prashant Kishor-Rahul Gandhi meeting story, sharad pawar for president candidate?)

#SharadPawar #PrashantKishor #PresidentOfIndia #NarendraModi #BJP #Maharashtra #RahulGandhi #PriyankaGandhi #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आताचं राजकारण ३६० अंशात बदललं; Supriya Sule यांनी सांगितला शरद पवारांचा तो किस्सा

Manasi Devkar

Nitin Gadkari यांनी बायकोला न सांगता सासऱ्याच्या घरावर बुल्डोजर चालवला होता

News Desk

Balasaheb Thackeray जयंती विशेष

News Desk