HW News Marathi
व्हिडीओ

‘राणेंना धक्का देणारा ना जन्माला आलाय ना येईल!’ कोकणात राणेंनी फुलवलं ‘भाजपचं कमळ’

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले असून, बहुतांश ठिकाणी भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. विशेष करून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपाच्या वाट्याला मोठं यश आल्याचं दिसत आहे. सिंधुदुर्गात ७० पैकी ५५ ग्रा पं.च्या निवडणुकांत भाजपाला बहुमत मिळाले आहे. हा विजय पंतप्रधान मोदी यांच्या कृषी विधेयकाना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. राणेंना धक्का देणारा जन्माला ना आलाय ना येणार असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना दिला. तसेच त्यांनी भाजपाला दिलेले मतदान हे कृषी विधेयकाला केलेले समर्थन आहे अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी विजयाच्या जल्लोषानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

#NiteshRane #NarayanRane #BJP #Shivsena #NCP #Congress #GrampanchayatElection #Election2021 #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhagat Singh Koshyari यांच्या वक्तव्यावर Nitin Gadkari यांची पहिली प्रतिक्रिया

Manasi Devkar

आघाडी सरकारचे आमदार आमच्या संपर्कात; RajyaSabha उमेदवार Dhananjay Mahadik यांचा दावा

News Desk

भाजप ‘या’ नेत्याकडून 100 कोटींची अफरातफर ? शिवसेना आक्रमक, राऊतांची ED चौकशीची मागणी

News Desk