HW News Marathi
व्हिडीओ

Nana Patole यांनी Sharad Pawar यांनी 2014 मध्ये धोका दिल्याने आपण स्वबळावर लढणार असं म्हटलं आहे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना स्वबळाचा नारा दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान नाना पटोले यांना मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वबळाच्या घोषणेवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत असं सांगत यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसंच काँग्रेस मरणासन्न अवस्थेत अजिबातच नाही सांगत संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते असंही म्हटलं.

#NanaPatole #SharadPawar #NCP #Congress #Maharashtra #MahaVikasAghadi #AjitPawar #President

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण करून टनेल बोरिंग मशिन आली बाहेर

News Desk

Osmanabad Rana Jagjitsinh-Padmasinh Patil | उस्मानाबादमध्ये पाटील पिता-पुत्रांचे मतदान …

Arati More

पोलीस भरती बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

News Desk