HW News Marathi
व्हिडीओ

भाजप सोडणार नाही पण भाजपशी नडणार ! पंकजांच्या भाषणाचे ‘३’ अर्थ !

पंकजा मुंडेंनी भाजप सोडणार नाही अस जाहीर केलय पण त्यांचा रोख महाराष्ट्र भाजपातल्या नेत्यांवर होता.हरले आहे पण संपले नाही अस म्हणतं महाभारतातल्या पांडवांप्रमाणे आपल युद्ध सुरू आहे अस म्हणतं एक आक्रमक ललकारी त्यांनी फोडलीये.भाजप सोडणार नाही पण भाजपशी नडणार हा त्यांचा रोख होता.पाहा पंकजांच्या भाषणातले ३ अर्थ.

#PankajaMundeSpeech #DevendraFadnavis #ModiShah #BJP #GopinathMunde #PritamMunde #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमावली

News Desk

भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत Raj Thackeray यांना गृहमंत्र्यांकडून आमंत्रण!

News Desk

“…म्हणून मी ‘उपमुख्यमंत्रीपद’ स्वीकारलं”; Devendra Fadnavis यांनी केला खुलासा

News Desk