HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंना अलर्ट ? “कुछ तो होने वाला है” जळगावात फिरणाऱ्या या मेसेजचा अर्थ काय ?

एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ED कार्यालयात उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केले जात होते. मात्र, खडसे यांनीच प्रसारमाध्यमांसमोर येत ED च्या ऑफिसमध्ये जात असल्याचे सांगितले. आता खडसे ईडीच्या ऑफिसमध्ये पोहोचले आहेत.

#EknathKhadse #SharadPawar #ED #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #Maharashtra #MVA #JayantPatil #GirishChaudhari #AtulBhatkhalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही स्वखर्चाने आलोय, Banjara समाजाच्या व्यथा राहुल गांधींना सांगणार

News Desk

शिंदे-ठाकरेंच्या वादानंतर आता Raj Thackeray यांची एंट्री!, Uddhav Thackeray यांचं टेन्शन वाढलं MNS

Manasi Devkar

…अन् ‘तो’ शब्द शेलारांना भोवला? जाणून घ्या Kishori Pednekar का संतापल्या?

News Desk