HW News Marathi
व्हिडीओ

मोदींनी महाराष्ट्राला मंत्रीपद दिली पण ‘ही’ मंत्रीपद काढून घेतली !

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet reshuffle) पार पडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खाते वाटपात मोठे बदल केले आहेत. पण यामध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) जे चार मंत्री (Minister) आता केंद्रात गेले आहेत त्यांना नेमकं काय मिळालं हे आपण पाहणार आहोत. याशिवाय मंत्रिमंडळात पूर्वीपासून जे महाराष्ट्रातील मंत्री आहेत त्यांना नेमकं काय मिळालं यावरही आपण एक नजर टाकणार आहोत.

#CabinetExpansion #ModiGovt #NarendraModi #NitinGadkari #PiyushGoyal #NarayanRane #PrakashJavdekar #BhartiPawar #KapilPatil #BhagvatKarad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे. पी. नड्डांच्या सभेनंतर मैदानावर कचऱ्याचा ढीग

Manasi Devkar

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? कोरियन युट्यूबरची पहिली प्रतिक्रिया

Chetan Kirdat

गुलाबराव पाटलांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे ‘जोडे मारो’ आंदोलन

News Desk