HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय मंत्रिमंडळातील ४३ नेत्यांची नावं जाहीर

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे. विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.

४३ नव्या नेत्यांची नावं

१. नारायण तातू राणे

२. सरबनानंद सोनोवाल

३. डॉ. वीरेंद्र कुमार

४. ज्योतिरादित्य सिंधिया

५. रामचंद्र प्रसाद सिंग

६. अश्विनी वैष्णव

७. पशुपती कुमार पारस

८. किरेन रिजिजू

९. राज कुमार सिंग

१०. हरदीपसिंग पुरी

११. मनसुख मांडवीया

१२. भूपेंद्र यादव

१३. पुरुषोत्तम रुपाला

१४. जी किशन रेड्डी

१५. अनुराग सिंग ठाकूर

१६. पंकज चौधरी

१७. अनुप्रिया सिंग पटेल

१८. सत्यपाल सिंग बघेल

१९. राजीव चंद्रशेखर

२०. सुश्री शोभा करंडलाजे

२१. भानू प्रताप सिंग वर्मा

२२. दर्शना विक्रम जर्दोश

२३. मीनाक्षी लाड

२४. अन्नपूर्णा देवी

२५. ए. नारायणस्वामी

२६. कौशल किशोर

२७. अजय भट्ट

२८. बी. एल. वर्मा

२९. अजय कुमार

३०. चौहान देवीसिंह

३१. भगवंत खुबा

३२. कपिल मोरेश्वर पाटील

३३. प्रतिमा भौमिक

३४. सुभाष सरकार

३५. भागवत किशनराव कराड

३६. राजकुमार रंजन सिंग

३७. भरती प्रवीण पवार

३८. बिश्वेश्वर तुडदु

३९. शंतनू ठाकूर

४०. मुंजापरा महेंद्रभाई

४१. जॉन बारला

४२. एल. मुरुगन

४३. नितीश प्रामाणिक

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk

सरकारने आंदोलनाच्या बस आणि रेल्वे गाड्या रोखल्या | अण्णा हजारे

News Desk

आयसीस कडून अमेरीकेत दशहतवादी हल्ला 

News Desk