HW News Marathi
व्हिडीओ

आमचं ध्येय दिल्ली, एक दिवस पंतप्रधान नक्की होणार ! महादेव जानकरांची घोषणा

मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस रासपचा पंतप्रधान जरुर होईन असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

#MahadevJankar #DevendraFadnavis #NarendraModi #RSP #PM #BJP #GopichandPadalkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं हेच या बजेटमध्ये दिसतंय”, Aditya Thackeray यांची टीका

News Desk

Pankaja Munde,Narendra Modi |परळीमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा.पंकजा मुंडेंचें शक्तीप्रदर्शन..

Arati More

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

News Desk