HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरेचं बॅास! शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने घेतलेला ‘तो’ निर्णय केला स्थगित…

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम केला होता. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. मात्र आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

#SharadPawar #UddhavThackeray #JitendraAwhad #TataMemorial #CancerPatients #Mhada #Mumbai #NcpVsShivsena #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालिका निवडणुकीसाठी Raj Thackeray यांचा ‘एकला चलोचा नारा’

Seema Adhe

बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता कोणत्या वरीष्ठ नेत्याची वर्णी ?

News Desk

“कॉंग्रेसमधल्या लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढलं” – SushilKumar Shinde

News Desk