HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे,शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठीशी, राऊतांचा गौप्सस्फोट !

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. भाजपसोबत प्रताप सरनाईक यांनी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन नाहक त्रास दिला जातोय याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या पत्राचं सार आपल्या लक्षात आला असेलच, प्रताप सरकारनं शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत आणि आमचं शरीर व काळीज दोन्ही वाघाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

#uddhavthackeray #pratapsarnaik #sanjayraut #shivsena #bjp #balasahebthackeray #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॅगच्या चौकशीवरून Arvind Sawant म्हणाले, “फक्त मुंबई नव्हे तर…!”

News Desk

माझ्याकडे पण टॅलेंट आहे, पण मला कधी प्लॅटफॉर्म मिळालं नाही!

News Desk

त्र्यंबकेश्वरमध्ये हंडाभर पाण्यासाठी जीवाशी खेळ; Aaditya Thackeray यांनी घेतली दखल

News Desk