HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांचाा ED यंत्रणेला आणि केंद्र सरकारला सूचक इशारा! काळ प्रत्येकाचा येतो…

सध्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. त्यातपण सर्वाधीक आकडा हा महाविकासआघाडीच्या नेत्यांचा आहे. ईडीच्या कारवायांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सज्जड इशारा दिला आहे. विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ येतो, जातो. काळ जाईल तेव्हा सर्व दुरुस्त्या केल्या जातील, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे.

#SharadPawar #ED #CBI #NCP #CMOMaharashtra #Maharashtra #Mahavikasaghadi #BJP #BJPMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

News Desk

Shivsena Shivbhojan Exclusive| शिवसेनेचं झुणका- भाकर केंद्र बंद पडलं होतं.. शिवभोजन थाळी टिकणार का?

Arati More

पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द, गृहमंत्र्यांची माहिती

Gauri Tilekar