HW News Marathi
व्हिडीओ

Karuna Sharma यांना कोर्टाचा दणका,१४ दिवसांची Judicial Custody!

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. (karuna sharma gets 14 days judicial custody)

#KarunaSharma #DhananjayMunde #JudicialCustody #Parli #Beed #KarunaMunde #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंनी सांगितला ‘भारत जोडो’ यात्रेतला अनुभव

News Desk

Kirit Somaiya यांना झालेल्या जखमेबाबत Chhagan Bhujbal यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

महागाई संदर्भात NCP चा Narendra Modi यांच्यावर हल्लाबोल!

News Desk