HW News Marathi
व्हिडीओ

अजितदादा तुमच्या आमदाराला मस्ती,त्याला वेसण घाला नाहीतर..संजय राऊत विरूद्ध राष्ट्रवादी वाद का झाला?

खेड पंचायत समिती सदस्यांच्या पळवापळवीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरु आहे, ते आघाडीला शोभा देणारं नाही. जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशाराच राऊत यांनी दिलाय.

#SanjayRaut #AjitPawar #DilipMohite #SharadPawar #UddhavThackeray #Shivsena #NCP #Khed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sindhudurg मधल्या चिपी Airport चे यापूर्वीपण 2 वेळा उद्घाटन?

News Desk

Shinde – Fadnavis सरकारकडून काही अपेक्षा नाही, हे फक्त ‘घोषणा सरकार’

News Desk

८० व्या वाढदिवसाचे गिफ्ट ! शरद पवारांच्या नावे राज्य सरकार आणणार ‘ही’ योजना

News Desk