HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंच्या वारसदार कशा झाल्या? धनंजय मुंडेंनी अजितदादांमुळे भाजप सोडली?

भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी.ठाकरे,पवार ,मुंडे या प्रत्येक घराण्यात वारसदार कोण या विषयावरून खडाजंगी आपण पाहिलेली आहेचं.परंतु पवार घराण्यातल्या अजित पवारांमुळे धनंजय मुंडेंनी बंड केलं असा आरोप गोपीनाथ मुंडेंनी केला होता.नेमकं काय झालं होतं ?

#GopinathMunde #DhananjayMunde #AjitPawar #PankajaMunde #BJP #NCP #Beed #Parli #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांचा पहिला खान्देश दौरा, राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व

News Desk

“ED जिसकी मम्मी हैं, वो सरकार निकम्मी हैं” Praniti Shinde यांचा केंद्रा सरकारविरुद्ध नारा

News Desk

संगमनेर मधील शेतकऱ्यांना इतर पिकांनी रडवलं तर झेंडू पिकांने तारले

Manasi Devkar