HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांचा तर ४८ जणांचा मृत्यू

मुंबई । राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. राज्याच्या एकूण कोरोनाबधितांबाबत आज (१५ मार्च) मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल 15 हजार 051 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 48 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, यात एक दिलासादायक बाब अशी की, याच १ दिवसात राज्यात तब्बल 10 हजार 671 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण तब्बल 23 लाख 29 हजार 464 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब अशी की, आतापर्यंत त्यापैकी तब्बल 21 लाख 44 हजार 743 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात सद्यस्थितीत एकूण 1 लाख 30 हजार 547 इतके कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत तब्बल 52 हजार 909 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्यापासून पुण्यातील उद्याने बंद, महापौरांची माहिती

News Desk

राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला, कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये !

News Desk

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता वाढली,मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान !

News Desk