HW News Marathi
व्हिडीओ

वाझेंना खलनायक बनवलं’नाना पटोलेंचा आरोप तर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची भाजपची मागणी!

‘भाजपचे नेते म्हणजे डबल ढोलकी आहेत. मुकेश अंबानी यांच्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक करण्याचं काम डबल ढोलकी देवेंद्र फडणवीस यांनी केलंय,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. तर सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अखेर अटक करण्यात आली. नैतिक जबाबदारी मानून गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. एनआयएने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही स्वत:कडे घ्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

#NanaPatole #DevendraFadnavis #SachinVaze #MukeshAmbani #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #BJP #AnilDeshmukh #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : अयोध्येतून HW मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

Atul Chavan

“…नाहीतर विदर्भ-मराठवाड्याचे आर्थिक मागासलेपण कायम राहील ! | CM Uddhav Thackeray “

Gauri Tilekar

CM Uddhav Thackeray यांनी थेट ‘उबवणी केंद्राची’ दिली उपमा! BJP नेत्यांवर ‌अप्रत्यक्ष रोख

News Desk