HW News Marathi
व्हिडीओ

आमदारांचं चांगभलं! अजित पवार यांच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदार खुश

अजित पवार यांना कोरोना काळात आमदारांच्या वेतनात केलेली कपात पूर्ववत करत असल्याची घोषणा केली. कोरोनाच्या काळात आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात केली होती. “1 मार्चपासून सर्व आमदारांचं वेतन पूर्ववत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वर्षभर आमदारांनी 30 टक्के वेतन सोडलं होतं. करोना काळात या प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हे वेतन पूर्ववत केलं जाईल.”

#AjitPawar #UddhavThackeray #DevendraFadnavis #MLAsalary #Covid19 #Maharashtra #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल का ? आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात ?

News Desk

Jitendra Awhad | आव्हाडांच्या लोकांकडून ‘त्या’ तरुणाला जबर मारहाण, नेमकं प्रकरण काय ?

Gauri Tilekar

“योजनांच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार…”

News Desk