HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषद उपसभापती पदासाठी सेना आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | आजपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा उद्याचा दुसरा दिवस असणार आहे. विधानपरिषद उपसभापती कोण निवडून येणार याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अशातच या निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने देखील पुढाकार घेतला आहे. विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावले आहे. काही आमदार हे आज अधिवेशनाला अनुपस्थित होते. तर भाजपच्या २ आमदारांना कोरोनावर लागण झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Aprna

‘परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’, निलेश राणेंचा प्रहार  

News Desk

रायगडला पुन्हा हादरा, पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जणांचा बळी…!

News Desk