HW News Marathi
व्हिडीओ

‘हा’ शिवसेना आमदार भर सभागृहात शिवसेनेच्याच मंत्र्यावर बरसला, अनिल देशमुखांनाही झापलं

कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा रुद्रावतार नुकताच सभागृहात पाहायला मिळाला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशी प्रकरणात त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याला खडे बोल सुनावले. शिवसेनेचा मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत आहे. मला विधानभवनाच्या गेटवर उभे राहून आंदोलन करायला लावू नका, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे. नेमके काय प्रकरण आहे ? पाहूया

#RamdasKadam #AnilDeshmukh #UddhavThackeray #Shivsena #CMOMaharashtra #MahaVikasAaghadi #NCP #MVA #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil यांनां नाही,पण Vikhe Patil आणि HarshwardhanPatil यांना मिळाली Amit Shah यांची भेट!

News Desk

#SushantSingh आणि #DishaSalian मृत्यू प्रकरण आहे तरी काय? ठाकरे अडचणीत येणार?

News Desk

Raj Thackeray यांच्या सभेमुळेच Aurangabad मध्ये जमावबंदी?; पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण

News Desk