HW News Marathi
व्हिडीओ

#SushantSingh आणि #DishaSalian मृत्यू प्रकरण आहे तरी काय? ठाकरे अडचणीत येणार?

नारायण राणे यांनी शनिवारी (२० फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली आणि त्यात परत एखदा दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही प्रश्न निर्माण केले राणे महणाले, ८ जून ला दिशा सालियांचा बलात्कार करून तिची हत्य करण्यत आली. तिला पार्टीमध्ये जायची इछा नव्हती पण तिला जबरदस्ती पार्टीमध्ये बोलवले गेले. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलिस प्रोटेक्शन कुणाचं होतं ?? दिशा सलियन आणि सुशांत सिंह हत्या प्रकरणाचं काय कनेक्शन आहे?? राणे काय म्हणाले? मुळात ही २ प्रकरण काय आहेत? जाणून घेऊया

#SushantSinghRajput #SushantSingh #DishaSalian #SushantSinghRajputSuicide #DeathCase #Death #Suicide #NarayanRane #UddhavThackeray #AadityaThackeray #Shivsena #VinayakRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लशीवरून सीरम-बायोटेक कंपनीमध्ये नेमका काय वाद झाला?

News Desk

विधानसभा अध्यक्षांसोबतचा राडा भोवला ! भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन

News Desk

‘पदवीधर निवडणुकीत भाजपाने आम्हाला विश्वासात घेतलं नाही’, शिंदे गटाचा गौप्यस्फोट

Manasi Devkar