HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नव्या ८ हजार ३३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागला असून सातत्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्य सरकारने आज (२६ फेब्रुवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ८ हजार ३३३ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत आज नवीन ४ हजार ९३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यासाठी दिलासादायक बाब अशी की आतापर्यंत एकूण २० लाख १७ हजार ३०३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीत राज्यात एकूण ६७ हजार ६०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.३६ % इतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

News Desk

गेल्या २४ तासांत ५ हजार ६११ आजवरची सर्वांत मोठी वाढ, कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर

News Desk

नाशिकमध्ये बुधवारपासून कडक लॉकडाऊन, महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

News Desk