नवी दिल्ली | देशात आतापर्यंत ३१ लाख ६७ हजार ३२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ६० हजार ९७५ रुग्ण आढळले आहेत. तर ८४८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
India's #COVID19 case tally crosses 31 lakh mark with 60,975 fresh cases and 848 deaths in the last 24 hours.
The #COVID19 case tally in the country rises to 31,67,324 including 7,04,348 active cases, 24,04,585 cured/discharged/migrated & 58,390 deaths: Ministry of Health pic.twitter.com/X0tb6dYInC
— ANI (@ANI) August 25, 2020
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात २४ लाख ४ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७ लाख ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार २४ ऑगस्ट २०२० पर्यंत देशात तीन कोटी ६८ लाख २७ हजार ५२० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.