HW News Marathi
Covid-19

लॉकडाऊनमध्ये लोकांनी ‘या’ गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

मुंबई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढून १७ मेपर्यंत केला आहे. लॉकडाऊनच्या काळात वेगळ्या वस्तूचा शोध घेण्यासाठी इंटरनेटवर शोध घेण्याचे प्रमाणा वाढले आहे. घरसबल्या काय करत येईल, याचा शोध सुरू आहे. यात बेरोजगारी नोंदी अर्जबाबात हे सर्वाधिक सर्चिंग झाले आहे.

बेरोजगारी नोंदी अर्जपाठोपपाठ ब्रेड मेकिंग, सिंगरेट, शिलाई कशी करायची,स्काईप,रेसिपी, पाणी कसे गरम करावेस, ब्लू लाईट ग्लासेस, व्हिटॅमिन सी गोळ्या, टिकटॉक लाईव्ह, टिकटॉक लाईव्ह, नेल किट, डंबेल्स,शिलाई कशी करायची, सिगरेड डिलीवरी, आयसोलेशन गाऊन आदी गोष्टी मोठ्या प्रमाणात सर्च केल्या जात आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टी

  • बेरोजगारी नोंदी अर्ज – लॉकडाऊममध्ये सर्वाधिक घेतला जात आहे ते म्हणजे बेरोजगारी नोंदीनी अर्ज
  • व्हर्च्युअल कॉन्फरन्स – लोकांमध्ये व्हर्च्यु्अल कॉन्फरन्स कशी करावी, यांची सर्वांना उत्सुकता पाहायला मिळत आहे
  • स्काईप – स्काईप कॉल कसे करावे, याबद्दल देखील सर्च केल जात आहे
  • रेसिपी – लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या रेसिपी शोध घेत असून यात महिलांच्या तुलनेत पुरुष सर्वाधिक नवनवीन रेसिपीचा शोध घेत आहेत.
  • पाणी कसे गरम करावे – लॉकडाऊमध्ये स्वत:ची कामे करावी लागत आहे. ज्यांनी आधी काम केले नाहीत. असे काही लोक पाणी कसे गरम करावेयाबद्दल शोधले आहे.
  • ब्लू लाईट ग्लासेस – आपण सर्वाधिक डिजिटल उपकरणे वापर होतो. या आपल्याल सर्वाधिक धोका आहे. यापासून बचावासाठी ब्लू लाई ग्लासेसचा वापर होतो.
  • व्हिटॅमिन सी गोळ्या– देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहात रोग प्रतिकारक शक्त वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आहे
  • टिकटॉक लाईव्ह – १०० कोटी टिकटॉक शॉर्ट व्हिडिओ डाऊलोड करण्यात आले आहे
  • नेल किट – लॉकडाऊनमुळे ब्लुटी पार्लर बंद झाल्यामुळे हा सर्च वाढल्याचे निदर्शनास येत आहे
  • डंबेल्स – लॉकडाऊनमध्ये जिम बंद असल्यामुळे डंबेल्स कसे बनवायचे यासंदर्भात मोठा शोध सुरू आहे
  • शिलाई कशी करायची – लॉकडाऊनमध्ये मास्क तयार करण्यासाठी शिलाई कशी कारायची याचा शोध सुरू
  • ब्रेड मेकिंग – ब्रेड मेकिंग संदर्भातली रेसिपीचा शोधल्या जात आहेत.
  • सिगरेड डिलीवरी – लॉकडाऊनमुळे सिगरेडची विक्रीकरणारे बान शॉप बंद आहे. मात्र, घरपोच सिगरेड डिलीवरसंदर्भात शोध सुरू
  • आयसोलेशन गाऊन – लॉकडाऊनमध्ये कोणता गाऊन घालायचा यांचा सर्वाधिक शोध महिला करत आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी सीएम फंडालासाठी उघडली तिजोरी!

News Desk

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री म्हणतात…

News Desk

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

News Desk