HW News Marathi
व्हिडीओ

नाना पटोलेंमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरतेय का? किती तथ्य, किती फायदा?

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्र काँग्रेसला एक आक्रमक चेहरा मिळाला. महाराष्ट्र काँग्रेसला खरंतर या आक्रमक चेहऱ्याची गरज होतीच त्यामुळे पक्षात उत्साह पसरलाच मात्र, आता कुठेतरी महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस शिवसेना स्टाईल होतेय का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेले विधानही याला दुजोरा देते. अरविंद सावंत म्हणतात कि, “नाना पटोलेंमध्ये शिवसेनेचे संस्कार ( आक्रमकता) उतरते आहे.”मात्र, काँग्रेसबाबत या चर्चा नेमक्या का रंगतायत ? पाहूया

#NanaPatole #UddhavThackeray #SharadPawar #Shivsena #Congress #NCP #Maharashtra #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..म्हणुन मी राजीनामा दिला,राजीनाम्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

मोदी म्हणाले पवारांनी घेतला ‘यु-टर्न’, सुप्रिया सुळेंनी आपल्या शैलीत मोदींना दिलं प्रत्युत्तर

News Desk

“राज्यात तिसरी लाट आली तर…”; इशारा देत Aaditya Thackeray यांची दिली निर्बंधांची माहिती

News Desk